सक्तीची मराठी
सक्तीची मराठी मराठीला राज्य भाषेचा दर्जा मि ळा ला असला तरी मराठीच्या अभिवृद्धीसाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे असे अनेकाना वाटते. राज्य शासनाची भूमिकाही या मताशी अनुकूल आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मि ळा वा ही अशीच एक जुनी मागणी आहे. संस्कृत शिवाय तामी ळ , कानडी , तेलगू आणि मल्या ळ म या भाषाना हा दर्जा मि ळा ल्याने मराठीलाही असा दर्जा मि ळा वा अशी मागणी होणे सहाजिकच म्हणावे लागेल. राज्य शासनाने नेमलेल्या एका समितीने २०१३ साली एक अहवाल सादर करून मराठीचे आभिजातपण मांडले आहे . “ अभिजात दर्जा मि ळा ला की भाषा विकासासाठी केंद्र सरकारचा निधि उपलब्ध होईल. भाषेची प्रतिष्ठा वाढेल , तिच्या श्रेष्ठत्वावर राजमान्यतेची मोहोर उमटते आणि भाषेच्या सर्वांगीण विकासास चालना मि ळ ते ” आशा अपेक्षा या अहवालात व्यक्त केल्या आहेत. या आणि इतर मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक संस्थानी आझाद मैदानात आंदोलन केले व मराठी भाषेच्या संवर्धनासाठी निधि कमी पडू दिला नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यानी आन्दोलकांच्या शिष्टमंड ळास दिले. या आंदोलनाबाबत विधान परिषदेतही चर्चा झाली. या चर्चेत ICSC, CB